भारत-पाकिस्तान पुन्हा मैदानात; एशिया कप २०२३ कोण जिंकणार?

कोलंबो | भारत पाकिस्तानचे सामने अतिशय चुरशीचे आणि थरारक असतात. केवळ यांच्या स्पर्धेसाठी क्रिकेटप्रेमींची तुफान गर्दी पाहायला मिळते. असाच एक सामना पुन्हा एकदा होणार आहे. इमर्जिंग एशिया कप 2023 ची फायनल या दोन्ही संघामध्ये होणार आहे. हा सामना श्रीलंका येथील कोलंबोच्या (R. Premadasa Stadium) मैदानात रविवारी दुपारी २ वाजता होणार आहे.      ADVERTISEMENT भारताने बांगलादेशचा … Continue reading भारत-पाकिस्तान पुन्हा मैदानात; एशिया कप २०२३ कोण जिंकणार?