मुंबई | भारतीय स्टेट बँकेत (SBI Recruitment 2022) लवकरच विविध जागांसाठी भरती होणार आहे. एसबीआयची ही भरती सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी या पदांसाठी असणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 1438 पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांसाठी 10 जानेवारी, 2023 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
पद – सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी
एकूण जागा – 1438
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – किमान ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण, उमेदवार एसबीआयचा सेवानिवृत्त बँक अधिकारी किंवा कर्मचारी
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव आवश्यक.
वेतन – 25 हजार ते 40 हजार रुपये प्रतिमहिना.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://recruitment.bank.sbi/crpd-2022-23-rs-29/apply या लिंकवर क्लिक करा.