Wednesday, December 11, 2024
ADVERTISEMENT

विदर्भ

राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यात कार्यकर्त्यांचा राडा नेमकं काय घडलं ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मराठवाड्याचा दौरा केला. त्यांच्या मराठवाडा दौऱ्यावेळी मराठा आंदोलकांनी विरोध केला. मराठा आंदोलक धाराशिवमध्ये...

Read more

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार ? हवामान विभागाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. तसेच सांगली, कोल्हापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर...

Read more

माजी खासदाराने सोडली भाजपची साथ

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातील नेत्यांचं पक्षांतर मोठ्या प्रमाणात चालू आहे. विधानसभेला तिकिट मिळावे यासाठी अनेकजण पक्षांतर करत आहेत....

Read more

भाजप ‘हा’ मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेला सोडणार?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीये. भाजपा १७० ते १८० जागा लढवणार असल्याचं बोललं जातंय. भाजपाकडून प्रत्येक मतदार...

Read more

बारामती, बीड अन् परभणी महायुतीलाच; जानकरांचं भाकीत खरं ठरणार?

परभणी | नुकतंचं राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे मतदान पाच टप्यात झालं आहे. त्यामुळे...

Read more

बीड लोकसभेला जातीय किनार; फायदा कुणाला?

बीड | मागील काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. याच मुद्द्यावरून महाराष्ट्रात अनेक आंदोलने करण्यात आली होती. आरक्षण मागणी...

Read more

मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाडा आणि विदर्भात निर्णायक ठरणार?

लाखोंचे मोर्चे , उपोषण आणि 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी गेल्या काही वर्षांमध्ये मराठा आरक्षण प्रश्न धगधगत असताना तो पुन्हा...

Read more

महाराष्ट्राची जनता ५० वर्षांपासून तुमचा भार वाहतेय; शाहंचं पवारांवर टीकास्त्र  

जळगाव | भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी...

Read more

विकासकामांसाठी नाही पण प्रचाराच्या शुभारंभासाठी विदर्भ का दिसतो?

गांधी असो की मोदी, काँग्रेस असो की भाजपा हा आजवरचा इतिहास आहे की लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी यांना विदर्भाची...

Read more

मराठा आरक्षणाचा जीआर ! सग्यासोयऱ्यावर कसा काढला तोडगा ?

राज्य सरकारनं मराठा समाजाला मोठा दिलासा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले. शिंदे आणि...

Read more
Page 1 of 4 1 2 4
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News