रणजी ट्रॉफी | मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात द्विशतक ठोकून पुन्हा एकदा भारतीय टीमचे दरवाजे वाजवले आहे. अजिंक्य रहाणेचे द्विशतक 261 चेंडूत केलेल्या 204 धावांच्या खेळीत 26 चौकार आणि 3 षटकार मारले. अखेर तो 204 धावांवर बाद झाला रहाणेनी गेल्या एक वर्षा पासून एकही शतक केले नव्हते व आता मात्र त्याने तब्बल १ वर्षा नंतर त्याचे शतक आले आहे. त्यांच्या या शतकाने पुन्हा टीम मध्ये येण्याचे संकेत आढळत आहे.
रहाणेच्या या शतकाने मात्र, श्रेयस अय्यरची जागा संकटात आली आहे. भारताचा कर्णधार ही राहिला आहे. त्यामुळे अय्यरसाठी आत्ता राहणेचे द्विशतक म्हणजे परीक्षा आहे. रहाणेचे द्विशतक त्याला येणाऱ्या आयपीएल 2023 साठीचा मिनी लिलाव हा अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. या लिलावात याचे काय होते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
यादरम्यान, अजिंक्य रहाणाने द्विशतकी खेळी करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले. येणाऱ्या काळात रहाणे आपल्याला पुन्हा भारतीय संघात दिसेल याचे चिन्ह आत्ता पुन्हा दिसायला लागले आहे.