दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पानं भक्तांचा निरोप घेतला. लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांची अलोट गर्दी होती.
कालपासून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात. दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पानं भक्तांचा निरोप घेतला.मुंबईत रात्री उशीरापर्यंत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरु होत्या. गिरगाव चौपाटीवर अनेक गणपतींचं विसर्जन पार पडलं.