जो माणूस स्वतःच्या आई-वडिलांचा, कुटुंबाचा होऊ शकला नाही, तो एखाद्या देशा-प्रदेशाचा होऊ शकत नाही.आमची ओळख, आमचं पक्ष चिन्ह हे शरद पवार आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत. असं साधारण तीन महिन्यांपूर्वी ठणकावून सांगणाऱ्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे. दुहान यांनी तुतारी खाली ठेवत घड्याळाला अर्थात अजित पवारांना साथ दिली आहे. पण अजित पवार यांना ‘अंत जल्द आयेगा’ असा इशारा देणाऱ्या सोनिया दुहान यांनी शरद पवारांना अगदी अनपेक्षित धक्का का दिला ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ…