Monday, September 16, 2024
ADVERTISEMENT

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन; वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज दुपारी निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास...

Read more

परवानगीविना अमिताभ बच्चन यांचे नाव, आवाज वापरू नकाच; अन्यथा…

मुंबई | महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची एक वेगळीच ओळख आहे. त्यांची व्यक्तिरेखा, त्यांचा आवाज काही जण अगदी सहजपणे...

Read more

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री

मुंबई | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. मालिकेच्या दमदार कथानकामुळे आणि कलाकारांच्या...

Read more

Drishyam 2 : अजय देवगनसह पूर्ण टीमलाच पाठवलं घरी; दिग्दर्शकाने सांगितला ‘तो’ किस्सा

मुंबई | दृश्यम सिनेमाच्या यशानंतर त्याचा रिमेक अर्थात दृश्यम 2 सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात अभिनेता अजय देवगन, अक्षय खन्ना,...

Read more

‘तारक मेहता’मधील बबिताचा अपघात; वाचा नेमकं झालं काय?

मुंबई | सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा शो चांगलाच प्रसिद्ध आहे. या शोमधील सर्वच पात्र त्यांच्या अभिनयामुळे...

Read more

शाहरुखला ‘कस्टम’ने विमानतळावर रोखले, दंडही केला वसूल; कारण…

मुंबई | बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याला सीमा शुल्क विभागाने (कस्टम) मुंबई विमानतळावर रोखले. इतकेच नाही तर...

Read more

अर्चनाने बिग बॉसवरच लावला चोरीचा आरोप; त्यावर सलमान संतापला अन् म्हणाला…

मुंबई | 'बिग बॉस' (Bigg Boss) या शोला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध मंडळींनी 'बिग बॉस'च्या घरात...

Read more

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ; मिळणार ‘ही’ सुरक्षा

मुंबई | सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यापुढे अमिताभ यांना एक्स दर्जाची सुरक्षा...

Read more

शाहरुखच्या बहुचर्चित ‘पठाण’ चा टीझर प्रदर्शित; वाढदिवशी चाहत्यांना दिली भेट

मुंबई | आज (दि.२) बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाचा दिवस असतो. शाहरुख खान त्याचा ५७...

Read more

‘आदिपुरुष’चे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत?

मुंबई | आदिपुरुष चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या चित्रपटाच्या टीझरमुळे सध्या लोक त्यांच्यावर नाराज...

Read more
Page 3 of 6 1 2 3 4 6
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News