ठाकरेंच्या शिवसेनेने १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात काही विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जे सत्तेसोबत गेले नाहीत, त्या निष्ठावंतांनाही तिकीट देण्यात आलं आहे.ज्या १७ उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय ते कोण कोण उमेदवार आहेत.. त्यांची लढाई कुणाविरुद्ध होणार आहे ? या व्हिडिओतून जाणून घेऊयात…